LRC歌词

तव मूर्तरूप पाहता ईश्वरा
नयन सजल होती
तव चरणी आज ही
प्रीत अर्पिता,
दुःख सारे हरती

तव नाम घेऊनिया
एक एक क्षण
पावन होऊन जाई
ह्या शांत शांत
नयनात तुझ्या मी
सदैव हरवून जाई
हे सिंदुरवदना विद्याधिशा
उमासुता गणपती

तव मूर्ती प्रीती
भक्ती अलौकिक
दुजा ना कोणी असा
तव रूप साजरे
सुकुमारा हे
गणाधीशा राजसा
तू विद्याधिपती बल्लाळा रे
रिद्धी सिद्धीच्या पती

文本歌词

तव मूर्तरूप पाहता ईश्वरा नयन सजल होती तव चरणी आज ही प्रीत अर्पिता,दुःख सारे हरती तव नाम घेऊनिया एक एक क्षण पावन होऊन जाई ह्या शांत शांत नयनात तुझ्या मी सदैव हरवून जाई हे सिंदुरवदना विद्याधिशा उमासुता गणपती तव मूर्ती प्रीती भक्ती अलौकिक दुजा ना कोणी असा तव रूप साजरे सुकुमारा हे गणाधीशा राजसा तू विद्याधिपती बल्लाळा रे रिद्धी सिद्धीच्या पती

推荐音乐

声明:本站不存储任何音频数据,站内歌曲来自搜索引擎,如有侵犯版权请及时联系我们,我们将在第一时间处理!