LRC歌词

पैलवान

अलोया मातीत
निधड्या छातीन (२)
दावयला आसमान
आर मारदाना माझी र शान
झालोया मी पैलवान
अख्या महाराष्ट्राची शान (२)
मला बजरांगाच दान
अख्या महाराष्ट्राची शान
झालोया मी पैलवान
अख्या महाराष्ट्राची शान

हान
बडिव
तोड
रडिव
धर धर धर
जागेवर तुडिव
जो आला तो गेला
माती मधे आडवा केला
खाली होता वर नेला
मला म्हणे बनव चेला
कोनी इथ टिकल नाही
माझा समोर जिकल नाही
म्हसोबा ची ताकत
कधी कुठे झुकलो नाही
बाजरंगाच दान
मी तोडले माझे कान
मांडी ठोडून हाथ वर
बनलो महाराष्ट्राची शान
ह्यो माती मधला खेळ
मी माती मधला शेर
करतो जागेवर चीत
मला लागत नसत येळ
महाराष्ट्राच्या पैलवनाच
जागामधे नाव आहे
सांगायची गरज नाही
कोल्हापूर गाव आहे
गावरान गडी मी
गावरान दाव आहे
मर्दानी खेळ रोज
घामाच याडं हाय

तू खचू नकोस
(होय मर्दा)
कुठ थांबू नकोस
(ऊठ मर्दा)
राजा येईल तुझ राज्य
(होय मर्दा)
मेहनत सोडू नकोस
(लढ मर्दा)
तालीम आमची जीव की प्राण
कंबर खेचून लावतो मी जान
जोर सपात्या लाऊन गडी
झालाया हा बेभान
आर मारदाना माझी र शान
झालोया मी पैलवान
अख्या महाराष्ट्राची शान (२)
मला बजरांगाच दान
अख्या महाराष्ट्राची शान
झालोया मी पैलवान
अख्या महाराष्ट्राची शान

文本歌词

पैलवानअलोया मातीतनिधड्या छातीन (२)दावयला आसमानआर मारदाना माझी र शानझालोया मी पैलवानअख्या महाराष्ट्राची शान (२)मला बजरांगाच दानअख्या महाराष्ट्राची शानझालोया मी पैलवानअख्या महाराष्ट्राची शानहानबडिवतोडरडिवधर धर धरजागेवर तुडिवजो आला तो गेलामाती मधे आडवा केलाखाली होता वर नेलामला म्हणे बनव चेलाकोनी इथ टिकल नाहीमाझा समोर जिकल नाहीम्हसोबा ची ताकतकधी कुठे झुकलो नाहीबाजरंगाच दानमी तोडले माझे कानमांडी ठोडून हाथ वरबनलो महाराष्ट्राची शानह्यो माती मधला खेळमी माती मधला शेरकरतो जागेवर चीतमला लागत नसत येळमहाराष्ट्राच्या पैलवनाचजागामधे नाव आहेसांगायची गरज नाहीकोल्हापूर गाव आहेगावरान गडी मीगावरान दाव आहेमर्दानी खेळ रोजघामाच याडं हायतू खचू नकोस(होय मर्दा)कुठ थांबू नकोस(ऊठ मर्दा)राजा येईल तुझ राज्य(होय मर्दा)मेहनत सोडू नकोस(लढ मर्दा)तालीम आमची जीव की प्राणकंबर खेचून लावतो मी जानजोर सपात्या लाऊन गडीझालाया हा बेभानआर मारदाना माझी र शानझालोया मी पैलवानअख्या महाराष्ट्राची शान (२)मला बजरांगाच दानअख्या महाराष्ट्राची शानझालोया मी पैलवानअख्या महाराष्ट्राची शान

声明:本站不存储任何音频数据,站内歌曲来自搜索引擎,如有侵犯版权请及时联系我们,我们将在第一时间处理!